sambhajiaarmar.org

आंदोलन

ढिसाळ कारभाराने २ निष्पापांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन प्रमुख्याच्या विरोधात

तिरडी आंदोलन

MSEB कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या आंदोलनात सक्रिय सहभाग

गिरण गावातील ऐतिहासिक चिमणी पाडकाम थांबवण्यासाठी आंदोलन

प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवरायांचा चुकीचा प्रश्न छापल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारताना

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या जयंतीदिनीही पुतळा परिसर स्वच्छता न करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ स्वच्छता अभियान

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन.

रास्तारोको आंदोलन

छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी आंदोलनात भूमिका मांडताना

सोलापूर शहरातील अवैद्य धंदा विरुद्ध रस्त्यावर उतरून आवाज उठवणारी एकमेव संघटना

 सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी यादीत समावेश होण्यासाठी आंदोलन

 सोलापूर श्री क्षेत्र तुळजापूर येथील शिवकालीन भांडी चोरी प्रकरणीत उठलेला एकमेव आवाज

चेसी क्रॅक बसेस सोलापूरकरांच्या माथी मारणाऱ्या अशोक लेलँड कंपनीविरुद्ध

उग्र आंदोलन

सेतु प्रशासनाला जबबदारीची जाणीव करून देताना

महिलाविषयक अवमान कारक वक्तव्य करणाऱ्या गणेश पांडे या राजकीय पदाधिकाऱ्याच्या छायाचित्रास 'जोडे मारो'

विडी कामगार भगिनींना रोखीने पगार मिळण्यासाठी थाळीनाद

RTO च्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुसळधार पावसाची तमा न बाळगता आंदोलनात उतरलेले संभाजी आरमार चे मावळे

Scroll to Top