sambhajiaarmar.org

शाखा विस्तार

“संभाजी आरमारच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या कार्याचा विस्तार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध भागांमध्ये नवीन शाखांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक शाखेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, जनजागृती, युवकांना संघटित करणे, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आणि शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. समाजहित, संघटन आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर आधारित शाखा विस्तारामुळे संभाजी आरमारचे सामाजिक कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी बनले आहे.”

वडजी, ता. द. सोलापूर

कदमवाडी, ता. तुळजापूर

वळसंग ता द सोलापूर

उप्परवाडी (विठ्ठलनगर) ता अफजलपुर

शंभूराजे चौक कोंडी. ता. उ. सोलापूर

रिक्षा संघटना :शाखा -मार्केटयार्ड

नरखेड ता मोहोळ

जिल्हा परिषद चौक

Scroll to Top